१. नाम
/ सजीव
/ प्राणी
/ पक्षी
अर्थ : मोठ्या लाव्यापेक्षा आकाराने लहान लावा.
उदाहरणे :
गेरंज लावा हा पक्षी भारतात मुंबई ,तसेच सिमला येथे आढळतो.
समानार्थी :
टुर्रा, लहान टुरी
एक प्रकार की बटेर जो आकार में घाघस बटेर से छोटी होती है।
शिकारी चीना बटेर लेकर आया है।
चीना बटेर