अर्थ : क्रिकेटच्या खेळात फलंदाजाला चेंडू टाकण्याची क्रिया.
उदाहरणे :
अनिल कुंबले चांगली गोलंदाजी करतो.
अर्थ : क्रिकेट खेळात चेंडू फेकण्याची तसेच धावा थांबविण्याचे कार्य करण्याची क्रिया.
उदाहरणे :
आज सामन्यात भारत आधी क्षेत्ररक्षण करेल.
समानार्थी : क्षेत्ररक्षण