पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घेरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घेरा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखाद्या गोष्टीची चोहीकडील मर्यादा.

उदाहरणे : या किल्ल्याचा घेरा पाच कोस आहे

समानार्थी : घेर, परिघ, परिधी, परीघ, फेर

किसी चीज़ को चारों ओर से घेरने वाली कोई चीज़।

उसने खेत के चारों ओर बाड़ लगा रखी है।
चोर बाड़ तोड़कर परिसर में घुस आए।
अवरोध, अवरोधन, आवरण, घिराव, घेर, घेरा, फेरा, बाड़, बारी, मुहासरा

A barrier that serves to enclose an area.

fence, fencing
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या गोष्टीला चोहीकडून वेढण्याची क्रिया.

उदाहरणे : मराठ्यांनी किल्ल्याला गराडा घातला

समानार्थी : गराडा, विळखा, वेढा

किसी व्यक्ति या वस्तु को चारों और से घेर लेने की क्रिया।

शत्रु सेना ने किले की घेराबंदी की।
घेराबंदी, घेरेबंदी

The action of an armed force that surrounds a fortified place and isolates it while continuing to attack.

beleaguering, besieging, military blockade, siege
३. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : शेंडीभोवती वर्तुळाकार राखलेले केस.

उदाहरणे : संजाबातून त्याची शेंडी डोकावत होती.

समानार्थी : संजाब

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.