पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घोटाळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घोटाळा   नाम

१. नाम / निर्जीव / घटना / नियोजित घटना

अर्थ : लबाडीने केलेला अपहार किंवा कळत नकळत झालेल्या चुकीमुळे निर्माण झालेली मोठी समस्या.

उदाहरणे : बॅंकेच्या हिशेबात घोटाळा करून तो पळून गेला.

समानार्थी : अफरातफर, गडबड, गोंधळ, गोलमाल, घोळ, भानगड, हेराफेरी

जान-बूझकर या मनमाने ढंग से उत्पन्न की जाने वाली अथवा अपटुता के कारण होने वाली गड़बड़ी।

आजकल हर विभाग में कुछ न कुछ घोटाला हो रहा है।
गोलमाल, घपला, घोटाला, झोल-झाल, धाँधली, धांधली, हेर-फेर, हेरफेर, हेरा-फेरी, हेराफेरी

A fraudulent business scheme.

cozenage, scam
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : विस्मरणाने, नजरचुकीमुळे राहून गेलेली त्रुटी.

उदाहरणे : हिशेबात काही चूक राहू नये ह्याची काळजी घे.

समानार्थी : गडबड, गफलत, चूक, चूकभूल

भूल से, नज़र न जाने आदि के कारण रह जाने वाली त्रुटि।

उनके लेखों में वर्तनी और व्याकरण की गलतियाँ मिलती हैं।
गलती, ग़लती
३. नाम / अवस्था

अर्थ : काही कमतरता असलेली किंवा नीट नसलेली व्यवस्था.

उदाहरणे : लग्नातील अव्यवस्था पाहून पाहूणे नाराज झाले.

समानार्थी : अव्यवस्था, गोंधळ

वह व्यवस्था जिसमें कमियाँ हों या जो ठीक न हो।

विवाह में कुव्यवस्था देख बाराती भड़क उठे।
अँधेर, अंधाधुंध, अंधेर, अन्धाधुन्ध, अन्धेर, कुप्रबंध, कुव्यवस्था, गड़बड़, गड़बड़ी, बद-इंतजामी, बद-इन्तजामी, बदइंतजामी, बदइन्तजामी

A condition in which an orderly system has been disrupted.

disarrangement, disorganisation, disorganization

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.