पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चक्रपाळणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जमिनीच्या समांतर गोलाकार फिरणारा पाळणा ज्यात बसण्यासाठी घोडे, गाडी इत्यादी आकाराचे आसन असते.

उदाहरणे : मुले चक्रपाळण्यात बसण्यासाठी आतुर होत आहेत.

जमीन के सतह के समानान्तर गोल घूमने वाला झूला जिसमें बैठने के लिए घोड़े, कार आदि के आकार में आसन बने होते हैं।

बच्चे चक्र झूले में झूलने के लिए मचल रहे हैं।
चक्कर, चक्र झूलना, चक्र झूला, चक्र-झूला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.