पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चयापचय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चयापचय   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : सजीवांच्या शरीरातील जैव कार्यासाठी लागणारी ऊर्जा निर्माण करण्याची भौतिक व रासायनिक प्रक्रिया.

उदाहरणे : जीवरसायनशास्त्रात चयापचयाचा अभ्यास होतो.

जैव कोशिका या जीव के भीतर होने वाली रासायनिक प्रक्रियाएँ जो जीवन के लिए आवश्यक हैं।

चयापचय के द्वारा ही हमें ऊर्जा प्राप्त होती है।
उपपाचन, उपापचय, उपापचयन, चयापचय, चयापचयन, विपचन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.