पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चाहता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चाहता   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : प्रेम करणारा वा आवड असलेला.

उदाहरणे : राघवन होम्सच्या गोष्टींचा चाहता होता.

चाहने वाला।

तालिब जवान को तलब है दीदार-ए-यार की।
तालिब
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याच्या मनात एखाद्याविषयी खास जागा आहे किंवा त्याची आवड आहे असा.

उदाहरणे : पाश्चात्य संस्कृतीचे चाहते लोक विचार न करता कधीकधी काहीही करून जातात.

वह जिसके दिल में किसी व्यक्ति, वस्तु आदि के प्रति ख़ास जगह हो या उसकी चाहत हो।

पाश्चात्य संस्कृति के प्रेमी भारतीय कभी-कभी बिना सोचे-समझे कुछ भी कर जाते हैं।
आशिक, आशिक़, चायक, दिवाना, दीवाना, प्रेमी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.