सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बांधकामात वापरलेला दगड.
उदाहरणे : तिथल्या समाध्यांचे चिरे निखळून पडले होते.
वह तोड़ा हुआ पत्थर जो इमारत बनाने में काम आता है।
Building material consisting of a piece of rock hewn in a definite shape for a special purpose.
अर्थ : बांधावरील हद्दीचा दगड.
उदाहरणे : लांबूनच आमच्या गावाचा चिरा दिसतो.
वह पत्थर या खंभा जो गाँव की सीमा पर गाड़ा जाता है।
स्थापित करा