पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चुंफणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चुंफणे   क्रियापद

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : ओठांनी दाबून तोंडात ओढून घेणे.

उदाहरणे : आंबा चोखून झाला आहे, आता टाकून दे.

समानार्थी : चुपणे, चोखणे

होंठ से खींचकर पिया जाना।

आम अब चुस गया है, उसे फेंक दो।
चुसना, चूसा जाना

Draw into the mouth by creating a practical vacuum in the mouth.

Suck the poison from the place where the snake bit.
Suck on a straw.
The baby sucked on the mother's breast.
suck

चुंफणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : चोखण्याची क्रिया.

उदाहरणे : आंबा चोखून खाल्यावर रामूने आंब्याची कोय फेकून दिली.

समानार्थी : चोखणे, चोषण

चूसने की क्रिया।

चूसने के बाद रामू ने आम की गुठली को फेंक दिया।
चुसाई, चूषण, चूसन, चूसना

The act of sucking.

suck, sucking, suction

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.