अर्थ : चेहर्याची ठेवण.
उदाहरणे :
त्याचा चेहरामोहरा पार बदलून गेला.
समानार्थी : चेहरामोहरा, चेहरेपट्टी, चेहेरेपट्टी, तोंडवळा
अर्थ : तोंडावर उमटणारे मनातील भाव.
उदाहरणे :
आपल्या चेहर्यावरुन आई सहज सर्व गोष्टी ओळखू शकते.
अर्थ : एखाद्या व्यक्तीच्या चेहर्यावर प्रकट होणारे भाव.
उदाहरणे :
तुझा चेहराच सांगत आहे की तुम्ही रागात आहात.
समानार्थी : चेहर्यावरील भाव, तोंड