पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चौथा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चौथा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : गणनाक्रमात चार ह्या स्थानी येणारा.

उदाहरणे : तो चौथ्या श्रेणीचा कामगार आहे.

समानार्थी : चतुर्थ, चवथा

गणना में चार के स्थान पर आने वाला।

वह दौड़ में चौथे स्थान पर आया।
4था, चतुर्थ, चौथा, ४था

Coming next after the third and just before the fifth in position or time or degree or magnitude.

The quaternary period of geologic time extends from the end of the tertiary period to the present.
4th, fourth, quaternary
२. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : समान चार भागांपैकी एक.

उदाहरणे : ह्या गोळ्याचा चतुर्थांश हिस्सा तू घे.

समानार्थी : एक चतुर्थांश, चतुर्थांश

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.