अर्थ : पोलिसांनी किंवा सरकारी अधिकार्यांनी अचानक येऊन केलेली तपासणी.
उदाहरणे :
पोलिसांनी दारूच्या गुत्त्यावर धाड घातली
समानार्थी : धाड
अर्थ : नाण्यावरील ज्या बाजूला एखादे चित्र असते ती बाजू.
उदाहरणे :
छापा आला तर मी जिंकलो.