पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छापील शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छापील   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मुद्रण केलेला किंवा छापून झालेला.

उदाहरणे : गेल्या ५० वर्षात इथे अनेक मुद्रित साहित्य प्रकाशित झाले आहे.

समानार्थी : छापलेला, मुद्रित

जिसका मुद्रण किया गया हो।

यह पुस्तक सरकारी प्रेस से मुद्रित है।
छपा हुआ, मुद्रित
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : वेगवेगळ्या आकृत्या, चित्रे इत्यादी छपाई असलेला.

उदाहरणे : मला छापील साड्या फारशा आवडत नाहीत.

जिस पर छींटें बनी हों।

राम ने एक छींटदार शर्ट खरीदी।
छींटदार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.