पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जटायू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जटायू   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : घारीपेक्षाएवढ्या आकाराचा, डोके, मान ह्यांवर पिसे नसलेला, मृत प्राण्यांचे मास खाऊन जगणारा एक पक्षी.

उदाहरणे : आकाशात गिधाडे घिरट्या घालत होती

समानार्थी : गिधाड, महा धो, लांब चोचीचे गिधाड

२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी
    नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : रामायणातील एक गिधाडांचा राजा.

उदाहरणे : रावणाच्या तावडीतून सीतेला वाचवण्यासाठी जटायुने प्रयत्न केले

रामायण में वर्णित एक गिद्ध जिसने सीताजी को बचाने के लिए रावण से युद्ध किया था।

माँ जानकी का करुण क्रंदन सुनकर जटायु रावण पर टूट पड़ा।
जटाऊ, जटायु

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.