पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जप्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जप्त   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : अधिकारी किंवा राज्याकडून दंडच्या स्वरूपात एखाद्या अपराधीच्या संपत्तीचे हरण.

उदाहरणे : लालाजींची संपत्तीच्या जप्तीसाठी पोलिसांचे मोठे पथक आले होते.

अधिकारी अथवा राज्य द्वारा दंड स्वरूप किसी अपराधी की संपत्ति का हरण।

लालाजी की सारी संपत्ति ज़ब्त कर ली गई है।
जब्त, ज़ब्त

Seizure by the government.

arrogation, confiscation

जप्त   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : शासकीय कार्यवाहीचा भाग म्हणून शासनाने आपल्या ताब्यात घेतलेला.

उदाहरणे : चंदनवाड संस्थान जप्त होऊन दोन वर्षे झाली होती.

जिसकी क़ुर्क़ी हुई हो।

किसानों ने क़ुर्क़ ज़मीन को वापस पाने के लिए अनशन शुरू कर दिया है।
आसंजित, आसञ्जित, क़ुर्क़, कुड़क, कुर्क, जप्त, जब्त, ज़ब्त
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सरकारने अटकाव केलेले.

उदाहरणे : उद्या जप्त धनाचा लिलाव केला जाणार.

समानार्थी : सरकारजमा

जब्त किया हुआ।

कल अपवर्तित धन की नीलामी की जाएगी।
अपवर्तित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.