पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जागृती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जागृती   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : ज्यात सर्व गोष्टींचे ज्ञान होत राहते अशी अवस्था.

उदाहरणे : जागृतावस्थेतच आपल्याला इंद्रियाचे ज्ञान होते.
जगाचा वस्तुनिष्ठ अनुभव जागृतावस्थेतच शक्य आहे.

समानार्थी : जाग, जागृत अवस्था, जागृतावस्था, जाग्रदवस्था

वह अवस्था जिसमें सब बातों का परिज्ञान होता रहता है।

जागृत में ही हमें इंद्रिय ज्ञान होता है।
जागृत, जागृत अवस्था, जाग्रत, जाग्रत अवस्था, जाग्रत्

The state of remaining awake.

Days of danger and nights of waking.
waking
२. नाम / अवस्था

अर्थ : आपल्यावरील अन्यायाचे वा आपल्या दुःस्थितीचे भान अस्लेली स्थिती.

उदाहरणे : बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे दलित समाजात जागृती घडून आली

किसी वर्ग या जाति की वह अवस्था जिसमें वह गिरी हुई दशा से निकलकर उन्नत होने का प्रयत्न करती है।

१८५७ का जन जागरण धीरे-धीरे युद्ध का रूप ले लिया।
जागरण, जागृति, जाग्रति

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.