अर्थ : मनुष्याच्या किंवा जनावरांच्या हालचालीचा आवाज शब्द.
उदाहरणे :
आईची चाहुल लागताच लहान मूल जागे झाले
समानार्थी : चाहूल
अर्थ : ज्यात सर्व गोष्टींचे ज्ञान होत राहते अशी अवस्था.
उदाहरणे :
जागृतावस्थेतच आपल्याला इंद्रियाचे ज्ञान होते.
जगाचा वस्तुनिष्ठ अनुभव जागृतावस्थेतच शक्य आहे.
समानार्थी : जागृत अवस्था, जागृतावस्था, जागृती, जाग्रदवस्था