पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जिल्हाविषयक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जिल्हाविषयक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : जिल्ह्याशी संबंधित.

उदाहरणे : जिल्हा न्यायालयात ह्याचा विचार केला जात आहे.

समानार्थी : जिल्हा

जनपद से संबंधित।

यह मुकदमा जनपदीय न्यायालय में दायर है।
जनपदीय, ज़िलाई, जानपद, जानपदिक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.