पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झटकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झटकणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : फटकारा, हिसडा देऊन एखादी गोष्ट झाडणे.

उदाहरणे : धुळीत पडलेला रुमाल तिने उचलून झटकला.

समानार्थी : झटकारणे, झाडणे

किसी चीज पर पड़ी हुई धूल आदि हटाने के लिए उसे उठाकर झटका देना।

वह बिस्तर झटक रहा है।
झटकना, झटकारना, झाड़ना

Remove the dust from.

Dust the cabinets.
dust
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : झटका देणे.

उदाहरणे : त्याने आपला हात झटकारला.

समानार्थी : झटकारणे, झाडणे

जोर से झटका या झोंका देना।

मोहन बार-बार अपना हाथ झटक रहा है।
झटकना, झटकारना

Cause to move with a flick.

He flicked his Bic.
flick, flip
३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : रागाने वा अवहेलनेने बोलणे.

उदाहरणे : केशवने त्याच्या नोकराला झिडकारले.

समानार्थी : झिडकारणे

अवज्ञा या तिरस्कारपूर्वक बिगड़कर कड़ी बात कहना।

श्याम के पैसा माँगने पर बाबूजी ने उसे झिड़क दिया।
झिड़कना, झिड़की देना, लताड़ना, लथाड़ना

Treat, mention, or speak to rudely.

He insulted her with his rude remarks.
The student who had betrayed his classmate was dissed by everyone.
affront, diss, insult

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.