अर्थ : पित्त, मूर्छा, झोप इत्यादीमुळे डोळे मिटू लागण्याची क्रिया.
उदाहरणे :
चहा प्यायल्यावर झापड उडाली.
समानार्थी : ग्लानी
अर्थ : सरळ दिशेत चालावे इकडे तिकडे पाहू नये ह्यासाठी जनावरांच्या डोळ्यांवर बांधतात ती झाकणी.
उदाहरणे :
टांग्याच्या घोड्यांना झापडे लावली होती.