पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झाप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झाप   नाम

अर्थ : ताड किंवा माड या जाडांची मोठी पाने.

उदाहरणे : झावळीच्या पानांचा फडा बनवतात

समानार्थी : झावळी

२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शेतातील गवतारू झोपडी.

उदाहरणे : झोपडीबाहेर गाईसाठी बांधलेला झाप रिकामा होता.

३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : शरीराचा पुढील भाग थोडा उंचावून पुढे झोकण्याची क्रिया.

उदाहरणे : आईला पाहताच मुलाने एकदम झेप टाकली.

समानार्थी : झेप

४. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / माकड

अर्थ : तट्ट्या, कामट्या, गवत, झावळी इत्यादींचा केलेला दरवाजा.

उदाहरणे : बाहेर जाताना त्याने झापे लावली.

समानार्थी : झापा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.