पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झिरमिळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झिरमिळी   नाम

१. नाम / भाग

अर्थ : पगडीला शोभेसाठी लावलेला कलाबतूचा झुबका.

उदाहरणे : त्यांनी झिळमिळ्यांची पगडी घातली होती.

समानार्थी : झिळमिळी

पगड़ी का छोर जिसमें कलाबत्तू का काम रहता है।

नौजवानों की पगड़ी का चिल्ला बहुत सुन्दर लग रहा है।
चिल्ला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.