पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झुडूप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झुडूप   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / समूह

अर्थ : अनेक फांद्या, वेलींनी गच्च भरलेली झाडांची जाळी.

उदाहरणे : त्या झाडीत वाघाची वसती आहे

समानार्थी : झाडी, झाडोरा, झाडौली, झुडपी

छोटे पेड़-पौधों का समूह।

तेंदुआ झाड़ी में छिपा हुआ था।
क्षुप समूह, गुल्म, झाड़ समूह, झाड़ी

A dense growth of bushes.

brush, brushwood, coppice, copse, thicket
२. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : लहान, खुजट व पसरणारे झाड.

उदाहरणे : कुंपणाभोवती काटेरी झुडूपे लावतात.

वह छोटा पौधा जिसकी डालियाँ ज़मीन के बहुत पास से निकलकर चारों ओर फैलती हैं।

इस जंगल में झाड़ की अधिकता है।
क्षुप, गुच्छ, गुच्छक, झाड़, झाड़ी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.