पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टपालपेटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टपालपेटी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक लांबडी उभी पेटी जिच्यात टपाल खात्याने विवक्षित स्थळी पत्र पोहचवावे ह्या हेतूने पत्र टाकले जाते.

उदाहरणे : माझे देखील पत्र टपालपेटीत टाक.

समानार्थी : पत्रपेटी

एक ऐसा लंबोतरा गोल या चौकोर पात्र जिसमें डाक की चिट्ठियाँ डाली जाती हैं।

मेरा पत्र भी पत्र-पेटी में डाल देना।
पत्र पेटी, पत्र-पेटी, पोस्ट बाक्स, पोस्ट बॉक्स, लेटर बाक्स, लेटर बॉक्स

Public box for deposit of mail.

letter box, mailbox, postbox

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.