पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टोपला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टोपला   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बांबूच्या पातळ कामट्यांनी तयार केलेले खोलगट गोलाकार पात्र.

उदाहरणे : हा टोपला आंब्यांनी भरलेला आहे.

समानार्थी : डाल, डालगे, पाटी, हारा

बाँस या पतली टहनियों का बना हुआ गोल और गहरा पात्र।

टोकरे में आम रखे हुए हैं।
खाँचा, छबड़ा, झाबा, टोकना, टोकरा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.