पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डग्गा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डग्गा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तांबे, पितळ, खापर इत्यादींच्या डेरेदार भांड्यावर तबल्याप्रमाणे कातडे मढवून केलेले तबला ह्या वाद्यापैकी एक वाद्य.

उदाहरणे : डग्याची शाई उडाली आहे

समानार्थी : बाह्या

तबले में एक साथ बजने वाले दो बाजे में से एक जो धातु या काठ पर चमड़ा मढ़कर बनाया जाता है।

दाएँ की तुलना में बायाँ छोटा होता है।
रवि ने तबला बजाते समय बायें पर इतने ज़ोर से मारा कि वह फूट गया।
जील, ठेका, बाँयाँ, बायाँ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.