पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डांबरी रस्ता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गिट्टी आणि डांबर घालून बनवलेला रस्ता.

उदाहरणे : गेल्या वर्षी आमच्या गावापर्यंत पक्का रस्ता झाला

समानार्थी : पक्का रस्ता

गिट्टी और अलकतरे को मिलाकर बनाई हुई सड़क।

आज-कल गाँवों में भी डामरी सड़कें दिखाई देती हैं।
डामर रोड, डामरी सड़क

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.