पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डिपार्टमेंटल स्टोअर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : असे मोठे दुकान जिथे विविध प्रकारच्या व्यापारी वस्तू त्या त्या प्रकारच्या विभागात सुव्यवस्थित ठेवलेल्या असतात.

उदाहरणे : मोठ्या शहरांमध्ये ठिकठिकाणी विभागीय वस्तु भांडार उघडले आहेत.

समानार्थी : डिपार्टमेंट स्टोअर, विभागीय वस्तु भांडार

वह बड़ी दुकान जिसमें अलग-अलग प्रकार की वाणिज्य वस्तुएँ कई विभागों में सुव्यवस्थित होती हैं तथा जिनकी प्रायः शृंखला होती है।

बड़े शहरों में जगह-जगह डिपार्टमेंट स्टोर खुल गए हैं।
एंपोरियम, एम्पोरियम, डिपार्टमेंट स्टोर, डिपार्टमेंटल स्टोर, डिपार्टमेन्ट स्टोर, डिपार्टमेन्टल स्टोर

A large retail store organized into departments offering a variety of merchandise. Commonly part of a retail chain.

department store, emporium

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.