अर्थ : असे मोठे दुकान जिथे विविध प्रकारच्या व्यापारी वस्तू त्या त्या प्रकारच्या विभागात सुव्यवस्थित ठेवलेल्या असतात.
उदाहरणे :
मोठ्या शहरांमध्ये ठिकठिकाणी विभागीय वस्तु भांडार उघडले आहेत.
समानार्थी : डिपार्टमेंटल स्टोअर, विभागीय वस्तु भांडार