पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ढापणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ढापणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बैलांचे डोळे झाकण्यासाठी त्यावर लावलेली जाणारी वस्तू.

उदाहरणे : घाण्याला जुंपलेल्या बैलाला ढापणी लावली जाते.

समानार्थी : झांपण, झोंपण

बैल की आँखों को ढकने के लिए उन पर लगाई जाने वाली ढक्कन की तरह की वस्तु।

तेल पेरने वाले कोल्हू में जुते हुए बैल को अंटीतल पहनाया जाता है।
अंटीतल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.