पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तंत्रविद्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : सामान्यतः औद्योगिक विधी, त्यांतील प्रक्रिया व तसेच कोणतीही आवर्तिक क्रिया ह्यांतील तंत्राचे पद्धतशीर ज्ञान.

उदाहरणे : विज्ञान व अभियांत्रिकी यांच्याशी तंत्रज्ञानाचा घनिष्ठ संबंध असतो.

समानार्थी : तंत्रज्ञान, तंत्रशास्त्र

उद्योगों को अधिक उन्नत करने तथा सही ढंग से चलाने की विद्या।

आई आई टी में प्रौद्योगिकी की शिक्षा दी जाती है।
औद्योगिकी, टेक्नालजी, टेक्नालॉजी, टेक्नॉलजी, टेक्नॉलॉजी, टेक्नॉलोजी, टेक्नोलोजी, प्रौद्योगिकी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.