पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तडतड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तडतड   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : विचार न करता व वसकन्.

उदाहरणे : शीला तडातडा उत्तर देते.

समानार्थी : तडातड, तडातडा

बिना सोचे-समझे और जल्दी से।

शीला तड़ से किसी को भी जवाब दे देती है।
चट से, चटाक से, तड़ से, तड़ाक से, पट से, पटाक से

With little or no delay.

The rescue squad arrived promptly.
Come here, quick!.
promptly, quick, quickly
२. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : तडतड असा आवाज करीत.

उदाहरणे : ती तडतड आत निघून गेली.

समानार्थी : खडाखड, फटफट

तड़-तड़ शब्द सहित।

बच्चे की उत्तर पुस्तिका देखते ही शिक्षक उसे तड़ातड़ मारने लगे।
तड़ातड़

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.