सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कबुतराच्या आकाराचा, भुऱ्या रंगाचा, बिन शेपटीचा, लहान टोकदार चोचीचा पाणथळ पक्षी.
उदाहरणे : सरोवराच्या काठावर टिबुकली विहार करत आहे.
समानार्थी : टिबुकली, टुबुकली, पाणबुडा, पाणबुडी, बुडतुल
पानी में गोता लगाकर मछलियाँ पकड़ने वाला एक जल पक्षी।
Small compact-bodied almost completely aquatic bird that builds floating nests. Similar to loons but smaller and with lobate rather than webbed feet.
स्थापित करा