सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याला त्याच्या इच्छेविरुद्ध ताब्यात घेणे.
उदाहरणे : अतिरेक्यांनी दोन पर्यटकांना कैद केले
समानार्थी : अटक करणे, कैद करणे, बंदी करणे
पुलिस का अपराधी को पकड़ना।
Take into custody.
अर्थ : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.
उदाहरणे : सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
समानार्थी : अधिकाराखाली घेणे, घेणे, जिंकणे, ताबा मिळवणे, मिळविणे
स्थापित करा