पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तीळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तीळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : गळिताच्या धान्यापैकी एक धान्याची बी ही काळी किंवा पांढर्‍या रंगाची असते व याचे तेल काढतात.

उदाहरणे : संक्रांतीला तीळ व गूळ मिसळून लाडू बनवतात

एक पौधे का बीज जिससे तेल निकलता है।

वह प्रतिदिन नहाने के बाद तिल का तेल लगाता है।
तिल, पूतधान्य, साराल

Small oval seeds of the sesame plant.

benniseed, sesame seed
२. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : ज्याच्या बी पासून तेल काढले जाते ते सरळ वाढणारे वर्षायू झाड.

उदाहरणे : तिळाचे पीक सपाट, रेताड व दमट जमिनीत उत्तम येते

एक पौधा जिसके दानों से तेल निकलता है।

तिल के बीज पूजा,यज्ञ आदि में काम आते हैं।
तिल, पूत, मंजरी, मंजरीक, मुखमंडनक, मुखमण्डनक, साराल, हेमधान्यक

East Indian annual erect herb. Source of sesame seed or benniseed and sesame oil.

benne, benni, benny, sesame, sesamum indicum
३. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : त्वचेवरील काळ्या, करड्या, तपकिरी रंगाचा लहान डाग.

उदाहरणे : चेहर्‍यावर विशिष्ट ठिकाणी असणारा तीळ सौंदर्यात भर घालतो

त्वचा पर होने वाला काले या लाल रंग का बहुत छोटा प्राकृतिक चिह्न या दाग।

उसके गाल पर काला तिल है।
तिल, त्वचा तिल

A small congenital pigmented spot on the skin.

mole
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : स्त्रियांनी हनुवटी इत्यादीवर गोंदवलेले छोटे कुंकू.

उदाहरणे : सीतेने आपल्या गालावर तीळ गोंदवले.

काली बिंदी के आकार का गोदना जिसे स्त्रियाँ गाल, ठुड्डी आदि पर गोदवाती हैं।

सीता अपने गाल पर गोदनहारी से तिल गुदवा रही है।
तिल

A spot that is worn on a lady's face for adornment.

beauty spot

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.