अर्थ : तीळ इत्यादींचे तेल काढून त्याच्यावर उपजीविका करणारी एक जात.
उदाहरणे :
पूर्वी शेतकरी तेल्याकडे तेलबिया देऊन तेल गाळून घेत
अर्थ : तेली जातीतील पुरूष.
उदाहरणे :
त्या तेल्याचे चार घागरी तेलाचे नुकसान झाले.