पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील थट्टामस्करी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : मित्रपरिवारात एकमेकांची केली जाणारी चेष्टा.

उदाहरणे : थट्टामस्करी बंद करा आणि आपापल्या कामाला लागा.

समानार्थी : मस्करी

मित्रों में होनेवाला हास-परिहास।

चकल्लस बंद करो और अपने-अपने कामों में लग जाओ।
चकल्लस

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.