पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील थाप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

थाप   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : पखवाज,तबला इत्यादीवर त्यातून आवाज निघेल असा हाताचा हलका प्रहार.

उदाहरणे : गवयाने खूण करताच तबलजीने तबल्यावर ताप दिली

तबले,मृदंग आदि पर पूरे पंजे से किया जाने वाला आघात।

उसने तबले पर इतने जोर से थाप मारी कि वह फूट गया।
थाप

The sound of stroke or blow.

He heard the beat of a drum.
beat
२. नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : खोटे बोलणे.

उदाहरणे : तो उगाच थापा मारत असतो.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.