पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील थाळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

थाळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जेवणाच्या उपयोगाचे उथळ व पसरट धातूचे पात्र.

उदाहरणे : जेवल्यानंतर आपले ताट स्वतः उचलून ठेवावे.
पाने वाढली आहेत.

समानार्थी : ताट, पान

भोजन करने का एक छिछला बर्तन।

माँ बच्चे को थाली में खाना खिला रही है।
थरिया, थाली, पिठर, पिठरक, पिठरी, पिठारका

Dish on which food is served or from which food is eaten.

plate
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : उपहारगृहात विशिष्ट प्रकारचे, विशिष्ट प्रमाणात वाढलेले खाद्यपदार्थ.

उदाहरणे : त्याने स्वतःसाठी गुजराती थाळी मागवली.

समानार्थी : थाली

होटल आदि में एक बार में थाली में सजाकर परोसा जाने वाला भोजन।

उसने अपने लिए गुजराती थाली मँगवाई और मेरे लिए मराठी।
थाली

A main course served on a plate.

A vegetable plate.
The blue plate special.
plate

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.