पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दंडसंहिता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात एखाद्या देशात होणार्‍या गुन्ह्यांसाठी दिल्या जाणार्‍या शिक्षांची नियमावली असते तो ग्रंथ.

उदाहरणे : गंभीर गुन्हेगारांसाठी दंडसंहितेत कठोर शिक्षा सांगितल्या आहेत

वह पुस्तक जिसमें किसी देश में अपराधों के लिए दिये जाने वाले दण्डों का विधान हो।

भारतीय दण्डसंहिता के अनुसार उन पर धारा ३०२ लगेगा।
दंडविधानसंग्रह, दंडविधिसंग्रह, दंडसंग्रह, दंडसंहिता, पीनल कोड, पेनल कोड

The legal code governing crimes and their punishment.

penal code

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.