सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उगीचच एखाद्याशी भांडण किंवा मारामारी करण्याची क्रिया.
उदाहरणे : हल्ली मोठमोठ्या विद्यालयांत देखील दादागिरी वाढत चालली आहे.
समानार्थी : गुंडागर्दी
व्यर्थ में किसी से लड़ने-झगड़ने या मारपीट करने की क्रिया।
Willful wanton and malicious destruction of the property of others.
स्थापित करा