पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दावे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दावे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गुराच्या गळ्यास अडकवून खुंट्यास, दावणीस बांधतात तो दोर.

उदाहरणे : गोठ्यात गायी दाव्याने बांधून ठेवल्या आहेत.

पशु बाँधने की रस्सी।

बैल का पगहा टूट गया है।
पगहा, पगा, पघा

Restraint consisting of a rope (or light chain) used to restrain an animal.

lead, leash, tether

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.