पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुर्ग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुर्ग   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भोवताली चर, तट इत्यादी करून राहण्यासाठी तयार केलेले सुरक्षित स्थळ.

उदाहरणे : शिवाजी महाराजांच्या पदरी तीनशे साठ किल्ले होते

समानार्थी : किल्ला, गड

शत्रुओं से बचाव के लिए बनाया हुआ वह सुदृढ़ स्थान (विशेषतः किसी पहाड़ी पर स्थित) जो चारदीवारी द्वारा चारों तरफ से घिरा होता है।

छत्रपति शिवाजी के किले स्थापत्य कला के अच्छे उदाहरण हैं।
आसेर, क़िला, किला, कोट, गढ़, चय, दुर्ग, पुर

A fortified defensive structure.

fort, fortress
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या छत्तीसगड राज्यातीस एक शहर.

उदाहरणे : दुर्ग शहराच्या पूर्वेस भिलाई आहे.

भारत के छत्तीसगढ़ प्रांत का एक शहर।

दुर्ग और भिलाई की सीमा जुड़ी हुई है।
दुर्ग, दुर्ग शहर
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : दुर्ग जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र दुर्ग शहरात आहे.

समानार्थी : दुर्ग जिल्हा

भारत के छत्तीसगढ़ राज्य का एक जिला।

दुर्ग जिले का मुख्यालय दुर्ग में है।
दुर्ग, दुर्ग ज़िला, दुर्ग जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.