अर्थ : रामाच्या सेनेतील एक बलवान वानर.
उदाहरणे :
दुर्मुखचे वर्णन रामायणात मिळते.
अर्थ : धृतराष्ट्राचा एक पुत्र.
उदाहरणे :
दुर्मुखचे वर्णन पुराणांत आढळते.
अर्थ : एक राक्षस.
उदाहरणे :
दुर्मुखाचा उल्लेख दुर्गा सप्तशतीत येतो.
अर्थ : एक यक्ष.
उदाहरणे :
दुर्मुखचे वर्णन धर्मग्रंथांत आढळते.
अर्थ : एक नाग.
उदाहरणे :
दुर्मुखचे वर्णन पुराणांत मिळते.