सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मालाची खरेदी,विक्री किंवा विनिमय करण्याचा ठराव.
उदाहरणे : गव्हाचा सौदा मला फायदेशीर ठरला
समानार्थी : देवघेव, सौदा
खरीदने-बेचने या लेन-देन की बात-चीत या व्यवहार।
An agreement between parties (usually arrived at after discussion) fixing obligations of each.
अर्थ : एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेण्याची किंवा देण्याची क्रिया.
उदाहरणे : चलन अस्तित्वात येण्याआधीची अर्थव्यवस्था वस्तूंच्या विनिमयावर आधारलेली होती
समानार्थी : अदलाबदल, देवघेव, विनिमय
किसी से कुछ लेना और उसे कुछ देना। वस्तुओं आदि के लेन-देन की प्रक्रिया।
The act of giving something in return for something received.
अर्थ : काहीतरी देण्याची किंवा घेण्याची क्रिया.
उदाहरणे : मित्रांमध्ये आपापसात देवाणघेवाण स्वाभाविक आहे.
कुछ लेने या देने की क्रिया।
The act of transacting within or between groups (as carrying on commercial activities).
स्थापित करा