सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : देवाची मूर्ती स्थापून तिची पूजा केली जाते ते ठिकाण.
उदाहरणे : आज त्या देवळात मोठा उत्सव आहे
समानार्थी : देऊळ, मंदिर
वह पवित्र गृह जिसमें देव, देवी आदि की मूर्तियाँ स्थापित करके पूजा की जाती है।
Place of worship consisting of an edifice for the worship of a deity.
अर्थ : जिथे एखाद्या देवाची मूर्ती किंवा मूर्त्या स्थापित करून त्याची पूजा केली जाते ते देऊळ.
उदाहरणे : तो नेहमी आंघोळ करून देवाच्या मंदिरात जातो.
समानार्थी : देवमंदिर, देवाचे मंदिर
वह मंदिर जिसमें किसी देवता की मूर्ति या मूर्तियाँ स्थापित करके उसकी पूजा की जाती है।
स्थापित करा