पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दैवी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दैवी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : देवाचा वा देवतेसंबंधी.

उदाहरणे : त्याला लाभलेल्या दैवी शक्तीच्या जोरावर तो भविष्यात घडणार्‍या गोष्टी ही जाणून घेऊ शकतो

समानार्थी : ईश्वरी, दैविक

देवताओं का या देवता संबंधी।

हिंदू धर्मग्रंथों के अनुसार दैवी शक्ति प्राप्त करने के लिए राक्षस कई वर्षों तक तपस्या में लीन रहते थे।
अधिदैविक, देवकीय, देवीय, दैव, दैविक, दैवी, सुरीय

Being or having the nature of a god.

The custom of killing the divine king upon any serious failure of his...powers.
The divine will.
The divine capacity for love.
'Tis wise to learn; 'tis God-like to create.
divine, godlike
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : देवतेने केलेले.

उदाहरणे : दैवी कृपेने ती वाचली.

देवता का किया हुआ।

दैव कृपा से वह बच गई।
दैव, दैविक

Emanating from God.

Divine judgment.
Divine guidance.
Everything is black or white...satanic or godly.
divine, godly

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.