पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील द्विजन्मा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ब्राह्मण,क्षत्रिय व वैश्य यांची मुंज झाल्यास त्यांचा दुसरा जन्म होतो या मान्यतेनुसार त्यांना दिलेले नाव.

उदाहरणे : द्विजांनी आपली कर्तव्ये पाळायला हवीत

समानार्थी : द्विज

ब्राह्मण, क्षत्रिय और वैश्य जिनका यज्ञोपवीत संस्कार के समय फिर से जन्म लेना माना जाता है।

द्विज को अपने कर्मों का पालन करना चाहिए।
द्विज, द्विजाति

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.