पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धाकटा दीर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : नवर्‍याचा लहान भाऊ.

उदाहरणे : तिच्या घरी दोन नणंदा आणि एक लहान दीर आहे.

समानार्थी : लहान दीर

स्त्री के विचार से उसके पति का छोटा भाई।

लक्ष्मण सीता के देवर थे।
देवर, देवल, नागर, श्वशुर्य

A brother by marriage.

brother-in-law

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.