पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धेनू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धेनू   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी
    नाम / सामान्यनाम

अर्थ : शिंगे, खुरे असलेल्या एक प्रकारच्या चार पायांच्या सस्तन प्राण्यातील मादी.

उदाहरणे : गायीचे दूध पौष्टिक व पचनास हलके असते.

समानार्थी : गाई, गाय, गो, हम्मा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.